प्रोग्रॅमिंग आणि त्याच्या पलीकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    28-Nov-2018   
Total Views |
 
AT
आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की, सी. एन. सी. टर्निंग प्रोग्रॅमची प्रत्येक ओळ म्हणजे मशिनच्या स्पिंडलचे फिरणे, अक्षांची हालचाल (रेषीय किंवा वर्तुळाकार) अशा घटकांसाठी कार्यकारी सूचना आणि शीतक सुरू/बंद, दार बंद/उघडे, चक उघडा/बंद, टेलस्टॉक पुढे/मागे इत्यादी कामे असतात.

येथे आपण शाफ्ट किंवा जास्त संपर्क वेळ असलेल्या कार्यवस्तुंच्या टर्निंगची चर्चा करू.

यामध्ये फक्त प्रोग्रॅमिंगच नसते तर टूल संपर्क वेळ, झीज याचा विचार करून ऑपरेटरचा हस्तक्षेप टाळणे, इन्सर्टचे आयुष्य वाढविणे, शून्य अपघात आणि इष्टतम आवर्तन काळ मिळण्यासाठी प्रोग्रॅममध्ये बदल करणे, याचासुद्धा समावेश असतो.

वरील आलेख लक्षात घेऊन आपण जास्त संपर्क वेळ असलेल्या कार्यवस्तूचे एक उदाहरण घेऊ.



AT



नेहमीची प्रोग्रॅमिंग पद्धत/ आवर्तन

%
O1234 (यंत्रभागाचे नाव : रोलर सपोर्ट)
T0000
G28 U0 W0
N1 T0101 (DCLNL 3225P16 R1.2)
G92 S1000
G96 S250 M03
M07
(कंटूर टर्न)
G0 X125.808 Z2.0
G71 U2.5 R0.5
G71 P20 Q25 U0.5 W0.5 F0.3
N20 G00 X46.
G1 X46. Z0.
X50. Z-2.
Z-65.277
Z-70.277
X74.358
X78.358 Z-72.277
Z-152.492
X95.906 Z-167.317
Z-322.313
X113.505
X117.505 Z-324.313
X121.808
N25 X116.808 Z-324.313
G0 X140.0 Z5.0
G97 S100
T0000 M09
M05
G28 U0 W0
M30
%

AT



सुधारित पद्धत
%
O4567 (यंत्रभागाचे नाव : रोलर सपोर्ट)
T0000
G28 U0 W0
N1 T0101 (DCLNL 3225P16 R1.2)
G92 S1000
G96 S250 M03
M07
(पायरी 1)
G0 X125.808 Z2.0
G71 U2.5 R0.5
G71 P20 Q25 U0.5 W0.5 F0.3
N20 G00 X46.
G1 X46. Z0.
X50. Z-2.
Z-70.277
X74.358
X78.358 Z-72.277
X121.808
N25 X116.708 Z-72.277
G0 X140.
(पायरी 2)
X125.808 Z-69.923
X115.708
F0.35
G1 Z-167.063
G0 X116.708 Z-166.563
Z-69.923
X109.608
G1 Z-167.063
G0 X110.608 Z-166.563
Z-69.923
X103.508
G1 Z-167.063
G0 X104.508 Z-166.563
Z-69.923
X97.408
G1 Z-167.063
G0 X98.408 Z-166.563
Z-69.923
X91.308
G1 Z-163.322
G0 X92.308 Z-162.822
Z-69.923
X85.208
G1 Z-158.169
G0 X86.208 Z-157.669
Z-69.923
X79.358
G1 Z-153.226
X95.735 Z-167.063
X125.808
G0 X140.
(पायरी 3)
X125.808 Z-165.063
X114.808
F0.4
G1 Z-322.96
G0 X115.808 Z-322.46
Z-165.063
X107.808
G1 Z-321.813
G0 X108.808 Z-321.313
Z-165.063
X100.808
G1 Z-321.813
G0 X101.808 Z-321.313
Z-165.063
X96.906
G1 Z-321.813
X111.105
G3 X113.509 Z-322.31 R1.7
G1 X116.806 Z-323.959
X125.808
G0 X140.
G97 S100
T0000 M09
M05
G28 U0 W0
M30
%


AT

AT

AT



जसजसे टूल स्पिंडलच्या बाजुला सरकते तसतसा यंत्रणवेग कायम ठेवून कापाची खोली आणि सरकवेगाचे प्रमाण वाढविता येते. त्यामुळे आपल्याला आवर्तन काळ आणि यंत्रणासाठीचे पास कमी करण्यास मदत होते.

एकूण लांबीचे अनेक पायर्‍यांमध्ये विभाजन केल्यामुळे होणारी मदत
• इन्सर्टचा संपर्क काळ कमी करणे.
• चिप सुलभतेने बाहेर काढणे.
• इन्सर्टचे वाढलेले आयुष्य.
• प्रत्येक पुढच्या पायरीसाठी आपण यंत्रणाचे पॅरामीटर वाढवू शकतो.

अशाप्रकारे सर्वोत्तम प्रोग्रॅमिंग पद्धत वापरून इन्सर्टचे आयुष्य वाढवू शकतो, आवर्तन काळ आणि यंत्रणाचा खर्च कमी करू शकतो.
@@AUTHORINFO_V1@@