गोलाकार पृष्ठभागावरील थ्रेडिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    15-Dec-2018   
Total Views |
उत्कृष्ट प्रोग्रॅमिंग पद्धतीद्वारे गोलाकार पृष्ठभागावर आटे करण्यासाठी मशिनच्या वैशिष्ट्यांचा वापर करणे.
आपणा सर्वांना माहीत आहे की, सर्वसाधारणपणे थ्रेडिंग सायकल वापरून टेपर किंवा सरळ बाह्य व्यास (ओ.डी.)/अंतर्व्यासावर (आय.डी.) आटे करता येतात.
काहीवेळा गोलाकार (कॉन्केव्ह/कॉन्व्हेक्स) आकारावर आटे तयार करावे लागतात. अशा वेळी या प्रकारच्या थ्रेडिंगसाठी टर्निंग सेंटरवर विशेष वैशिष्ट्ये असणे आवश्यक असते. अशावेळी प्रोग्रॅमरला उपलब्ध टर्निंग सेंटरवर अशा पद्धतीने थ्रेडिंग करण्यासाठी कल्पकतेने विचार करण्याची मुभा देणे गरजेचे आहे.
मल्टिपल स्टार्ट कटिंग पाससह थ्रेडिंग करावयाच्या वेळी प्रत्येक कटिंग पाससाठी थ्रेड स्टार्ट पॉईंट समान असणे गरजेचे असते, हे आपल्याला माहिती आहेच.
थ्रेडिंग सायकल किंवा G33 सिंगल मोशन कटिंग वापरताना स्पिंडल एन्कोडर याची काळजी घेतो. एन्कोडरद्वारे मिमी./फेऱ्याची आणि सुरुवातीचे स्थान एकच राखण्याची काळजी घेतली जाते.
थ्रेडिंग सायकलशिवाय इतर सरकवेग मोशन G कोड जसे की, G01, G02 आणि G03 साठी एन्कोडरद्वारे केवळ मिमी./फेरा सरकवेगाचे नियंत्रण केले जाते.
आट्यांची सुरुवात करताना सुरुवातीच्या कोनासह G33 वापरून सुरू करून, नंतर 100 टक्क्यांचा सरकवेग ओव्हरराईड ठेऊन G01, G02 किंवा G03 वापरल्यास प्रोफाईलवर आटे तयार करता येतात.

54_1  H x W: 0
 

23_1  H x W: 0  
 
टीप
• सरकवेग ओव्हरराईड 100 % पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
• किंवा सरकवेग ओव्हरराईड बंद करावा. (इतर ॲप्लिकेशन करण्यासाठी असुरक्षित.)
• G01, G02 किंवा G03 वापरून थ्रेडिंग करताना 100% सरकवेग ठेवण्यासाठी थ्रेडिंग ॲप्लिकेशनच्या आधी आणि नंतर M कोडची तरतूद करावी.
%
O5678
N1 G0 G21 G40
T0000 X0 Z0
T0101
G97 S500 M4 (किंवा M3)
G0 X150.0 Z5.0
X54.0
N101
# 502=50.0 (X स्थिती)
# 503=2.0 (सरकवेग मिमी. / फेरा)
M98 P2233
N102
# 502=49.9
# 503=2.05
M98 P2233
N103
# 502=49.8
# 503=2.1
M98 P2233
N104
# 502=49.7
# 503=2.15
M98 P2233
N105
# 502=49.6
# 503=2.2
M98 P2233
N106
# 502=49.5
# 503=2.25
M98 P2233
N107
# 502=49.4
# 503=2.3
M98 P2233
N108
# 502=49.3
# 503=2.35
M98 P2233
N109
# 502=49.2
# 503=2.4
M98 P2233
N110
# 502=49.1
# 503=2.45
M98 P2233
N111
# 502=49.05
# 503=2.475
M98 P2233
N112
# 502=49.0
# 503=2.5
M98 P2233
N112 (आयडल पास)
# 502=49.0
# 503=2.5
M98 P2233
G0 X150.0 Z10.0 M5
T0000 X0 Z0
M30
%

3_1  H x W: 0 x
@@AUTHORINFO_V1@@