टेपर थ्रेड

14 May 2018 11:57:48
 
Taper thread
 
आतार्यंपत आपण थ्रेडिंग करताना उपयुक्त प्रोग्रॅम बघितले या लेखात टेपर थ्रेडिंगसाठी वापरल्या जाणा़ऱ्या प्रोग्रॅमची माहिती घेणार आहोत. टेपर थ्रेडिंगची हालचाल दोन अक्षामध्ये एकाचवेळी चालू असते, तसेच स्ट्रेट थ्रेड आणि टेपर थ्रेडच्या प्रोग्रॅमिंग पद्धतीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. स्ट्रेट थ्रेडसाठी असणाऱ्या चार गती टेपर थ्रेडसाठीही असतात.
 
गती
 
1. जलद गतीने (रॅपिड) सुरुवातीच्या स्थानापासून (पोझिशन) थ्रेड व्यासापर्यंत
2. प्रत्यक्ष थ्रेड कट (दोन अक्ष गती)
3. थ्रेडपासून रिट्रॅक्ट
4. सुरुवातीच्या स्थानाला (पोझिशन) रिटर्न
 
स्ट्रेट थ्रेड आणि टेपर थ्रेड यांच्या प्रोग्रॅमिंगमध्ये तुलना केल्यास, पहिल्या दोन गतीमध्ये फरक पहायला मिळतो. गती तीन आणि गती चारमध्ये कोणताही फरक दिसत नाही.
 
गती एकमध्ये टूलचे सुरुवातीचे स्थान थ्रेडिंग टूलच्या फिजिकल ओरिएंटेशनवर ठरवले जाते. (बाहेरील किंवा आतील थ्रेड) बाहेरील थ्रेडसाठी थ्रेडिंग टूलचे सुरुवातीचे स्थान जास्तीत जास्त व्यासाच्या ठिकाणी असेल, तर आतील थ्रेडिंगसाठी कमी व्यासाच्या ठिकाणी थ्रेडिंग टूलचे स्थान असते.
 
टेपर थ्रेडिंग करताना विचारात घेण्याचे महत्त्वाचे मुद्दे
 
1. खोली आणि क्लिअरन्स
2. टेपर मोजमापन (कॅलक्युलेशन) हे कायम व्यासावर मोजले जाते.

Fig 1 
 
उदाहरण
 
3TPF (टेपर प्रति फूट) - 8TPI
(थ्रेड प्रति इंच)
थ्रेड करण्याची एकूण लांबी - 2.50”
ब्लॉकचा पहिला व्यास - 1.375”
कोनाच्या प्रत्येक फूटाला 3” टेपर
पिच - 8
सिंगल स्टार्ट थ्रेड
प्रोग्रॅम झीरो समोरील बाजूचा सेंटर
 
G32 वापरून टेपर थ्रेड प्रोग्रॅम - 03808
N45 G50 X12.0 Z4.5
N46 T0500 M42
N47 G97 S450 M03
N48 G00 X2.5 Z0.4 T0505 M08
N49 X 1. 242....................... पास - 1
N50 G32 X2.017 Z-2.7 F0.125
N51 G00 X2.5
N52 Z0.4
N53 X1.213........................ पास - 2
N54 G32X1.988 Z-2.7
N55 G00 X2.5
N56 Z0.4
N57 X1.189........................ पास - 3
N58 G32 X1.964 Z-2.7
N59 G00 X2.5
N60 Z0.4
N61 X1.169......................... पास - 4
N62 G32 X1.944 Z-2.7
N63 G00 X2.5
N64 Z0.4
N65 X1.153........................ पास - 5
N66 G32 X1.928 Z-2.7
N67 G00 X2.5
N68 Z0.4
N69 X1.141........................ पास - 6
N70 G32 X1.916 Z-2.7
N71 G00 X2.5
N72 Z0.4
N73 X 1.133 ....................... पास - 7
N74 G32 X1.908 Z-2.7
N75 G00 X2.5
N76 Z0.4
N77 X1.127......................... पास - 8
N78 G32 X1.902 Z-2.7
N79 G00 X2.5
N80 Z0.4
N81 X1.1216....................... पास - 9
N82 G32 X1.8966 Z-2.7
N83 G00 X2.5
N84 Z0.4
N85 G00 X12.0 Z4.5 T0500 M09
N86 M30
 
तीच कार्यवस्तू टेपर थ्रेड कटिंग ॠ97 आणि ॠ92 चा वापर करून छोट्या प्रोग्रॅम लेंथमध्ये करता येते. त्यामध्ये
X - कट संपल्यानंतरचा थ्रेड व्यास
Z - थ्रेडिंगचा शेवट
I - (थ्रेड व्यास शेवटचा - थ्रेड व्यास सुरुवातीचा) ही वजाबाकी ‘उणे’ आली तर ’-ve’ चिन्ह लिहिणे.
N45 G50 X 12.5 Z4.5
N46 T0500 M42
N47 G97 S450 M03
N48 G00 X2.5 Z0.4 T0505 M08
N49 G92 X1.242 I-0.3875 Z-2.7 F0.125 ......................... पास -1
N50 X1.988 I-0.3875 Z-2.7
F0.125 ...................................2
N51 X1.964 I-0.3875 Z-2.7 F0.125 ................................... 3
N52 X1.944 I-0.3875 Z-2.7 F0.125 ....................................4
N53 X1.928 I-0.3875 Z-2.7 F0.125 ...................................5
N54 X1.916 I-0.3875 Z-2.7 F0.125 ....................................6
N55 X1.908 I-0.3875 Z-2.7 F0.125 ...................................7
N56 X1.902 I-0.3875 Z-2.7 F0.125 ....................................8
N57 X1.8966 I-0.3875 Z-2.7 F0.125 ....................................9
N58 G00 X12.0 Z4.5 T0500 M09
N59 M30
 
1 ते 9 पासेस
I = (व्यास शेवटचा - व्यास सुरुवातीचा/2 = 1.8966 - 1.1216/2 =0.3875)
 
Fig 2
 
दिशा - शेवटच्या पॉइंटपासून -ve, कारण टेपरचा सुरुवातीचा व्यास हा शेवटच्या व्यासापेक्षा कमी आहे.
 
G32 वापरून टेपर थ्रेड
(अबसोल्युट, इनक्रिमेंटल मिमीमध्ये)
 
अबसोल्युट
 
G50 S700 T0100 -
G97 S700 M03,
G00 X90.0 Z5.0 T0101
X22.026
G32 X49.562 Z-71.5 F3.0
G00 X 90.0
Z5.0
X21.052
G32 X48.588 Z-71.5
G00 X90.0
W76.5
Z5.0
X150.0 Z150.0 T0100 M30
 
इनक्रिमेंटल
 
G50 S700 T0100
G97 S700 M03
G00 X90.0 Z5.0 T0101
 
थ्रेड कटिंगसाठी फानुक आणि सिमेन्स प्रणालीमध्ये वापरले जाणारे कोड तक्ता क्र.1, 2 मध्ये दिले आहेत.

Fanuk Program Code
Simens Program Code 
G फंक्शन
U-67.924
G32 U27.321 W-76.5 F3.0
G00 U40.438
W76.5
U-68.948
G32 U27.321 W-76.5
G00 X90.0
-X150 Z150 T0100
 
 
sheetalcomp@yahoo.com
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयात अध्यापनाचे
काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.
Powered By Sangraha 9.0