इलेक्ट्रिकल वाहने : काळाची गरजजगातील प्रमुख प्रदूषित शहरांपैकी 16 शहरे आपल्या भारतातील आहेत. दिल्लीसारख्या शहरांत तर हवेच्या प्रदूषणामुळे समोरचे दिसत नाही इतके विदारक चित्र आहे. प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी जगभर विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. या समस्येवर सार्वकालीन ..