विनय सिम्हा एस. के. यांत्रिकी अभियंते आहेत. मशीन टूल विक्री आणि विपणन क्षेत्रातील 7 वर्षे आणि पायाभूत उपकरणांच्या विक्रीतील कामाचा त्यांना 3 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते विड्मा मशीनिंग सोल्युशन्स ग्रुपमध्ये व्यवस्थापक (विपणन आणि व्यवसाय विकास) या पदावर कार्यरत आहेत.
सचिन कोलगावकर हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण येथे शिल्प निदेशक (यांत्रिक डिझेल) पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये डिझेल मेकॅनिक पदावर 2 वर्षे काम केले. त्याशिवाय ए.सी.जी.एल. या बस बांधणीत अग्रेसर असलेल्या कंपनीमधील कामाचा त्यांना अनुभव आहे.
@@ADSROUTINE@@