भाऊसाहेब कंड्रे

 भाऊसाहेब कंड्रे यांनी बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना या क्षेत्रातील कामाचा 25 वर्षांचा अनुभव असून ते सासा इंजीनिअरिंग कंपनीचे संस्थापक आहेत.