भूषण पिटकर

भूषण पिटकर यांत्रिकी अभियंता आहेत. ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कामाचा त्यांना 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. टर्निंग सेंटर आणि स्विस लेथचा वापर करून अचूक आणि लहान भाग तयार करण्यात त्यांचे प्राविण्य आहे. 
9764443068