ड्रिलचे आयुर्मान वाढविणारे लेपनड्रिलचे डिझाइन करताना यंत्रभागाचे गुणधर्म, ड्रिलिंगसाठी आवश्यक गुणधर्म आणि भूमिती इत्यादी विविध बाबी लक्षात घेतल्या जातात. या लेखात ड्रिलचे आयुर्मान वाढविण्यासाठी केलेल्या विशेष लेपनाबद्दल (कोटिंग) भाष्य करण्यात आले आहे. ड्रिलिंग ही यंत्र..