फास्टनरची ओळख – मानक पद्धतीअमेरिका SI आणि इंच-पाउंड ही दोन्ही मानके वापरीत आहे. पूर्वी इंच-पाउंड वापरणारे बहुतेक देश आता नवीन मानकांमध्ये SI पद्धत वापरीत असून इंच-पाउंड उत्पादनांचा वापर जुन्या मशीन आणि उपकरणांच्या देखभालीपुरताच मर्यादित झाला आहे. अमेरिकेतील अनेक उद्योगांनी ..