यंत्रभागांची लेझरद्वारा स्वच्छताधातुंच्या पृष्ठभागावरून संदूषक (कंटॅमिनन्ट) आणि इतर अनावश्यक पदार्थ काढून टाकणे, म्हणजे पृष्ठभागांची स्वच्छता करणे होय. सर्वच उद्योगांमध्ये पृष्ठभाग साफ करण्यासाठी यांत्रिकी/रासायनिक प्रक्रिया असलेल्या विविध पद्धती वापरल्या जातात. ही क्रिया जलद ..