सी.एन.सी. मशीनसाठी अग्निशामक प्रणालीकारखान्यात भरपूर उत्पादन देण्यासाठी उद्योजक अत्याधुनिक मशीनमध्ये गुंतवणूक करीत असतात. ही गुंतवणूक लवकरात लवकर भरून निघण्यासाठी मशीनने अखंडितपणे उत्पादन करीत राहणे अपेक्षित असते. यासाठी मशीनच्या यांत्रिक देखभालीबरोबरच त्याची सुरक्षितता जपणे आवश्यक ..