कास्ट आयर्न वस्तूंचे रोबोटिक फेटलिंगधातूवर रोबोच्या मदतीने प्रक्रिया करण्यासाठी ‘ग्राइंड मास्टर मशिन्स प्रा. लि.’ ही कंपनी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. आमच्या शोधक वृत्तीमुळे आम्ही रोबोच्या वापराच्या तंत्राची रूढ क्षितिजे ओलांडली आहेत. यामध्ये ग्राईंडिंग, डीफ्लॅशिंग, फेटलिंग, यंत्रण ..
मायक्रोफिनिशिंगमधील नवीन टप्पेहरितगृह उत्सर्जन आणि ऊर्जा कार्यक्षमता हे दोन घटक वाहन उद्योगातील पॉवरट्रेन अभियांत्रिकीच्या मर्यादांचा विस्तार करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. ’वजन कमी करणे’आणि ’घर्षण कमी करणे’ ही दोन धोरणे या संदर्भात महत्त्वाची आहेत. क्रँकशाफ्ट, कॅमशाफ्ट, ट्रान्समिशन ..