लांब कार्यवस्तूंना आधार देणारा ’लाइव्ह सेंटर’लेथ, सी.एन.सी लेथ, सिलिंड्रिकल ग्राईंडिंग मशिन अशा कारखान्यातील मशिनमध्ये नेहमी वापरले जाणारे उपसाधन म्हणजे लाइव्ह किंवा गोल फिरणारा केंद्रीय आधार (लाइव्ह सेंटर सपोर्ट). मात्र, त्याचा वापर आणि वापरण्याची पद्धत पाहता असे लक्षात येते की, सर्वांनाच ..