मल्टी स्पिंडल स्लायडिंग हेड मशीनआकाराने छोट्या आणि बहुसंख्येने बनणाऱ्या यंत्रभागांसाठी त्यांची अचूकता आणि आवर्तन काळ या 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अचूकतेमध्ये असलेला थोडासा फरक किंवा आवर्तन काळातील वाढलेले काही सेकंद त्या उत्पादनाच्या किफायतशीरपणाबद्दल प्रश्न उपस्थित करतात. ..