हर्षद बांदेकर

हर्षद बांदेकर यांत्रिकी अभियंते आहेत. कोएल, फाइक इंडिया यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये 8-10 वर्षे केलेल्या कामाच्या अनुभवावर 2003 साली त्यांनी ‘बांदेकर अँड सन्स’ ही कंपनी सुरू केली. सध्या ते या कंपनीचे संस्थापक संचालक म्हणून काम पाहतात.

 

0 9822844249

[email protected]