इलियाज शेख

ITI चे शिक्षण घेतल्यानंतर इलियाज शेख टूल अँड कटर ग्राइंडिंगचे काम शिकले. 27 वर्षांचा गाढा अनुभव, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे कसब आणि धाडसी निर्णयक्षमता या जोरावर कटिंग टूल्समध्ये टोटल सोल्युशन प्रोव्हायडर असा स्वतःचा ठसा त्यांनी उमटविला आहे.