ए. सी. कुलकर्णी

[email protected]

. सी. कुलकर्णी यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात एअरटेक या कंपनीमधून केली. त्यांना पॉवर चकिंग सिस्टिममध्ये डिझाइनिंग आणि निर्मिती या क्षेत्रातील 35 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. फिरणाऱ्या कार्वस्तूची पकडसाधने यांवर त्यांचे प्रभुत्व आहे.