कारखाना सुधारणाए.आर. परांडेकरतांत्रिक सल्लागारपारंपरिक सिलिंड्रिकल ग्राईंडिंग मशिनमध्ये एखाद्या कार्यवस्तूवर कंटूर आकाराचे ग्राईंडिंग करायचे असेल, तर ग्राईंडिंग व्हीलला आकार देण्यासाठी अनुरूप क्रशर असावा लागतो किंवा सी.एन.सी. मशिनवरील ड्रेसर असावा ..