इंडस्ट्री 4.0 च्या युगामधील गेजिंगसध्याच्या उद्योग जगतात इंडस्ट्री 4.0 या परवलीच्या शब्दाबद्दल आपण सर्वजण जाणतोच. आज सर्वांच्या तोंडी ही संकल्पना आहे आणि नजीकच्या भविष्यकाळात बऱ्याच ठिकाणी विशेषकरून ओ.ई.एम. आणि टिअर 1 श्रेणीच्या कंपन्यांमध्ये ती सर्रास वापरताना बघायला मिळेल...
मल्टी गेजिंग सोल्युशन्स एखाद्या भागाचे एकापेक्षा जास्त पॅरामीटर्स तपासणारे गेजिंग तंत्र म्हणजे ’मल्टी गेजिंग सोल्युशन्स’हे त्या शब्दांवरूनच लक्षात येते. कारखान्यात तयार होणारे उत्पादन योग्य दर्जाचे बनले आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक असते. ..