कौशल्यात वाढ गरजेचीआजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येत आहे. स्वयंचलन हा सध्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय होत आहे. मागील दशकापर्यंत स्वयंचलन फक्त मोठ्या कंपन्यांपर्यंतच मर्यादित होते, मात्र आता अगदी लघु-मध्यम कंपन्यासुद्धा प्रक्रिया ..