टूल आणि उत्पादन खर्चआजच्या उत्पादकाला कायमच आपल्या उत्पादनाची किंमत कमी कशी करता येईल, या प्रश्नाचा सामना करावा लागतो. यासाठी तो उत्पादन खर्चातील सर्व घटकांकडे बारकाईने लक्ष देत असतो आणि कुठेही अनाठायी खर्च होऊ नये यासाठी अनेकविध उपाय करत असतो...