सी.एन.सी. लेथ आणि त्याची उपसाधनेटर्निंगद्वारा निर्माण केलेल्या यंत्रभागांचे लहान किंवा मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी सी.एन.सी. लेथचा वापर केला जातो. काही मूलभूत उपसाधनांनी सज्ज असलेला दोन अक्षांचा सी.एन.सी. लेथ हे विविध प्रकारचे उत्पादन घेण्याचे एक अष्टपैलू साधन आहे. यंत्रभागांच्या ..