जी. व्ही. दासरथी

जी. व्ही. दासरथी, यांत्रिकी अभियंते असून लीनवर्क्स टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीचे अॅप्लिकेशन्स विभागाचे ते संचालक आहेत. त्यांनी NIT सुरत येथून बी.ई. (मेकॅनिकल) आणि IIT खरगपूर येथून एम.टेक. (उत्पादन तंत्रज्ञान) केले आहे. त्यांना सी.एन.सी. मशीनिंग, कॅड/कॅम सॉफ्टवेअर, इंडस्ट्री 4.0 प्रणाली या क्षेत्राचा सुमारे 35 वर्षांचा अनुभव आहे.
9845858188