जयश्री एस. मणि
जयश्री एस. मणि 1982 साली गिंडी मशीन टूल्स लि. कंपनीमध्ये रुजू झाल्या. त्यांनी सी.एन.सी. ग्राइंडर आणि CMM चे विकसन आणि GMT ग्राहकानुरूप (कस्टमाइज्ड्) ERP वर काम केले. 2014 पासून त्या कंपनीच्या व्हाइस चेअरपर्सन आहेत.
9843276406
[email protected]