ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार स्पेशल गेजबोअर, स्टेप ID, खाचेचा अंतर्व्यास (ग्रूव्ह ID), बाह्य व्यास (OD), अंतर, बोअरची खोली अशा मापदंडांचे मोजमाप करण्यामध्ये ग्राहकांना अडचणी येतात. अशा ग्राहकांसाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार स्पेशल गेजची निर्मिती करणाऱ्या प्रिसाइज गेजिंग आणि ऑटोमेशन टेक्नॉलॉजी ..