रामचंद्र पुरोहित

रामचंद्र पुरोहित यांत्रिकी अभियंते आहेत. त्यांना मशीन टूल आणि उपसाधने यांच्या उत्पादनाचा 35 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते स्फूर्ती मशीन टूल्स प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
9880003815