सचिन शेषेराव गंभिरे
सचिन शेषेराव गंभिरे ट्रूम्फ (इंडिया) प्रा. लि. कंपनीचे व्यवसाय विकसन आणि विपणन विभागाचे असोसिएट डायरेक्टर आहेत. त्यांना गेली 20 वर्षे विविध शीट मेटल आणि धातू यंत्रणसंबंधित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करण्याचा
अनुभव आहे.
020 66759800
[email protected]