श्रीनिवास शिरगुरकर

श्रीनिवास शिरगुरकर 1970 सालचे अभियांत्रिकी पदवीधर असून, 1979 पासून अलश Ace Designers Ltd.
कंपनीचे भागीदार आणि संचालक आहेत. 2007 साली त्यांना IMTMA कडून त्यांच्या मशिन टूल इंडस्ट्रीमधील भरीव योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.