चेतन सावंत

चेतन सावंत ‘बिल्झ व्हायब्रेशन टेक्नोलॉजी’ कंपनीच्या ‘मशिन हाऊस इंडिया प्रा. लि.’ चे संचालक आहेत. संवेदनशील मापने आणि मेट्रॉलॉजी, ऑप्टिक्स आणि लाइफ सायन्ससाठी आवश्यक असणार्‍या व्हायब्रेशन आयसोलेशन सोल्युशनमधील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.