• मुख्य पृष्ठ
  • आमचे लेखक
  • मंदार गोकर्ण

मंदार गोकर्ण

यांत्रिकी अभियंते असलेल्या मंदार गोकर्ण यांनी अनेक वर्षे सँडविकचे टूल वितरक म्हणून काम पाहिले आहे. नुकतेच त्यांनी मशीन साफ करण्याकरिता उपयुक्त असलेले उत्पादन बाजारात आणले आहे.

स्वच्छ ब्रोचिंग साठी नीट कटिंग ओईल बदलले

अजित आज भलताच खुश होता, कारणच तसे होते. त्याच्या टीमला कंपनीच्या कायझन स्पर्धेमध्ये पहिले बक्षीस मिळाले होते. त्यासाठी कायझन केलेल्या टीमबरोबर सेलिब्रेशन करण्याचेसुद्धा निश्चित झाले होते. त्यामुळे अजित आनंदातच त्याच्या कारकडे निघाला होता...