• मुख्य पृष्ठ
  • आमचे लेखक
  • नंदकिशोर मुसळे

नंदकिशोर मुसळे

नंदकिशोर मुसळे यांत्रिकी अभियंता असून पेन्टामेक कंपनीचे ते संचालक आहेत. जिग्ज आणि फिक्श्चर निर्मितीमधील प्राविण्यासह ते आता विविध कंपन्यांसाठी प्रिसिजन कंपोनंट यंत्रणांचे काम करीत आहेत.

9359104060

[email protected]

 

ध्यास उत्पादकता सुधारणेचा

इचलकरंजी येथील ‘पेन्टामेक’ या आमच्या लघु उद्योगामध्ये यंत्रणाचे काम चालते. टेक्नोव्हिजन, प्रगती अशा प्रतिष्ठित कंपन्यांना आमची कंपनी यंत्रभागांचा पुरवठा करते. आम्ही 1997 साली व्यवसायाला सुरुवात केली आणि आता एक भरवशाचे यंत्रभाग पुरवठादार म्हणून आमचे ..