प्रदीप देशमुख

प्रदीप देशमुख यांत्रिकी अभियंते आहेत. लेथ, मिलिंग, बोअरिंग, डीप होल ड्रिलिंग आणि ग्राइंडिंग मशीनच्या सी.एन.सी. रेट्रोफिटिंगमध्येदेखील त्यांनी काम केले आहे. सी.एन.सी. डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रातील कामाचा त्यांना जवळजवळ 30 वर्षांचा अनुभव आहे.
9850051561