लेझर कर्तन : एक बहुआयामी प्रक्रियाकोणत्याही उद्योगामध्ये जेव्हा शीट मेटलच्या कामामध्ये अधिक अचूकतेची आवश्यकता असते, तेव्हा ते काम लेझर कर्तनाद्वारेच ( laser cutting )करणे श्रेयस्कर ठरते. लेझर ही एक उष्णता (थर्मल) आधारित प्रक्रिया असूनही मूळ मटेरियलचे कमीतकमी विरूपण आणि मापांची अचूकता ..