मशीनमधील मॅक्रो प्रोग्रॅमिंगचा कल्पक वापरमशीनमध्ये उपलब्ध असलेल्या मॅक्रो प्रोग्रॅमिंग सायकल आणि आपले डोके वापरले तर 35,000,000 (3 कोटी 50 लाख) बाइटचा मोठ्ठा प्रोग्रॅम फक्त 50 ब्लॉकमध्ये तयार करता येतो. या लेखामध्ये मशीनमधील मॅक्रो प्रोग्रॅमिंगचा कल्पक वापर कसा करावयाचा याबाबात मार्गदर्शन ..
आव्हानात्मक टॅपिंगकारखान्यात काम करताना आलेल्या समस्यांवर प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे उपाय शोधले जातात. या लेखमालेमध्ये अशा प्रकारच्या समस्यांवर उपाय शोधताना वापरलेल्या युक्त्या आणि क्लृप्त्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे...