बार कापण्याची सुधारित पद्धत कारखान्यात काम करत असताना अनेक क्रिया आपण वर्षानुवर्षे त्याच पद्धतीने करीत असतो. काहीवेळा जर ती मूळ क्रिया नीट तपासली तर कदाचित आपल्याला ती सुधारून त्यातून वेळ आणि पैशाची बचत करणे शक्य असते. व्यवसायातील चुका शोधणे, नवीन माहिती मिळविणे, ..
कठीण मटेरिअल कापणारे कटरकारखान्यात काम करताना बऱ्याच वेळा आपण एखादे काम पूर्वीपासून ज्या पद्धतीने करत असतो, तीच पद्धत योग्य अशी आपली समजूत झालेली असते. त्या किंवा त्याच्यासारख्या जॉबचे नियोजनसुद्धा प्रचलित पद्धतीला लागणारा वेळ, यंत्रे, हत्यारे गृहित धरून होत असते. पण जर ..
पीव्हीसी स्लीव्ह अचूक कापणेकाम करणाऱ्या कामगाराला सुधारणा करण्याचे स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळाले तर अगदी सोपे बदल करून तो कामाचा वेळ तर वाचवतोच पण उत्पादनाची गुणवत्ताही वाढवतो. पुण्यातील ’टेक्नो स्किल इंजिनिअरिंग वर्क्स’मध्ये रोलरवर पीव्हीसी स्लीव्ह बसविण्याचे काम चालते. ..