उद्धव चितळे

 उद्धव चितळे यांत्रिकी अभियंते असून, त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांना गेजिंग क्षेत्रातील 21 वर्षांचा अनुभव असून, ते व्हर्सा कंट्रोल्स मेजरमेंट टेक्नॉलॉजीज् प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
9822877038