शाफ्ट मोजमापनाच्या तपासणीसाठी मशीनक्रँकशाफ्टसारख्या यंत्रभागाची तपासणी करताना ती अचूक आणि काटेकोरपणे करणे आवश्यक असते. हे काम उत्पादन होणाऱ्या लाइनवरच केल्यास आवश्यक पॅरामीटरचे मोजमापन होऊन तात्काळ यंत्रणविषयक निर्णय घेता येतात. क्रँकशाफ्टच्या सुमारे 160 पॅरामीटरचे एकाच सेटिंगमध्ये ..
बोअर मापनासाठी आधुनिक गेजयंत्रभागाच्या गुणवत्तेची खात्री बहुतांशवेळा त्याच्या काटेकोर तपासणीच्या पद्धतीवर अवलंबून असते. यंत्रभागांच्या अंतर्व्यासाच्या मोजमापासाठी क्लोज्ड लूप उपाययोजना पर्याय उत्कृष्ट ठरतो. बोअर मापनासाठी मारपॉस कंपनीने नव्याने सादर केलेल्या iWave2 gauge ..