इंडस्ट्री 4.0 आधुनिक औद्योगिक क्रांतीकोणत्याही क्षेत्रात आपण जर ढोबळमानाने भूतकाळाचा आढावा घेतला तर आपल्याला असे लक्षात येईल की, काळाच्या ओघात प्रत्येक क्षेत्रात कमी-जास्त प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत. काही क्षेत्रात तर आमूलाग्र क्रांती झाली आहे. औद्योगिक क्षेत्रही याला अपवाद नाही. ..
‘क्लाऊड’: उत्पादन कार्यक्षमता मागोवा प्रणालीमागील अंकात आपण ’इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आय.ओ.टी. - loT) किंवा ’इंडस्ट्री 4.0’ या विषयाची तोंडओळख करून घेतली होती. मोठमोठ्या उद्योगांमध्ये अद्ययावत आणि प्रभावी सी.एन.सी. मशिन्स, अत्याधुनिक तपासणी यंत्रांच्या वापराबरोबरच ओरॅकल किंवा सॅप या सारख्या कार्यप्रणाली ..
सी. एन. सी. लेथ : उपलब्ध पर्यायजसे मानवाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाच्या शोधाला महत्त्व आहे, तसेच औद्योगिक क्रांतीमध्ये पारंपरिक लेथला महत्त्व आहे. तेथूनच पुढे उत्पादन गतिमान होण्यास सुरुवात झाली. जसजसा माणूस या पारंपरिक लेथला सरावू लागला आणि त्याच्या उत्पादन व गुणवत्तेची वाढ आणि ..
उत्पादनवाढीसाठी ’एस’चे दोन स्पिंडलचे मशिनिंग सेंटरसर्वसाधारण मशिनिंग सेंटरमध्ये एकावेळी एकाच कार्यवस्तूवर ठरवलेले यंत्रण केले जाते. जेव्हा उत्पादनासाठी लागणारा वेळ कमी आणि संख्या जास्त असते, तेव्हा अपेक्षित उत्पादन करण्यासाठी मशिनच्या उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन करण्याची गरज निर्माण होते, ..