फॉर्म आणि प्रोफाइलसाठी टूलटर्निंग प्रक्रियेमधील सामान्य यंत्रणाच्या तुलनेत फॉर्म अथवा प्रोफाइलचे यंत्रण करताना, त्यातील क्लिष्ट भूमितीमुळे, टूलची निवड अतिशय महत्त्वाची ठरते. फॉर्ममध्ये अपेक्षित असलेले आकार मिळविण्यासाठी त्या जागी टूलचा विनाअडथळा संपर्क होणे, हे यामधील प्रमुख ..
शीतकप्रवाह असलेले हत्यारधारकसुपर अलॉइज मटेरियल यंत्रणासाठी अतिशय अवघड असते. उष्णता थेट टूलवर आल्यामुळे टूलचे आयुर्मान कमी मिळते आणि मितीय (डायमेन्शनल) अचूकतादेखील मिळत नाहीत. यावर उपाय म्हणून टंगालॉयने सादर केलेल्या शीतकप्रवाह असलेल्या हत्यारधारकाविषयी माहिती देणारा लेख...
‘टंगालॉय’चा नवीन 88° मिलिंग कटर‘टंगालॉय’ कंपनी यंत्रणासाठी उपयुक्त अशी वैविध्यपूर्ण टूल बनविण्यामध्ये अग्रेसर आहे. ग्राहकाभिमुख धोरणामुळे आमच्याकडे निरनिराळ्या प्रक्रियांमधील अडचणी शोधून त्यावर विशेष टूल बनविण्याचे काम चालू असते...
जलद ड्रिलिंगसाठी कार्बाइड इंडेक्सेबल हेडउद्योग यशस्वीपणे चालविताना, यंत्रसामग्रीचा जास्तीतजास्त उत्पादक वापर केल्यास संपूर्ण उत्पादनाची किंमत कमीतकमी राखणे आणि त्यामुळे स्पर्धेत अग्रभागी रहाणे शक्य होते. यासाठी कमीतकमी वेळात जास्तीतजास्त यंत्रण करणे हा एक सोपा कानमंत्र आहे. बहुसंख्य यंत्रभागांच्या ..
इन्सर्टवरील प्रीमियम टेक लेपनबहुसंख्य उद्योगांमध्ये स्टीलचे यंत्रभाग वापरलेले असतात. सर्वसाधारणपणे जास्त कठीणता असणार्या स्टीलच्या यंत्रणामध्ये, सामान्य यंत्रणाच्या तुलनेत सुमारे 70% वेळ आणि खर्च वाढतो. यामुळे ISO P ग्रेडचे स्टील टर्निंग करताना समस्या येत असतात. ..