उच्च प्रतीचा पृष्ठभाग देणारे स्वयंचलित FH3 मशिनमशिनिंग क्षेत्रामधील अत्याधुनिक तंत्र पाहण्यासाठी जगभरातील उत्पादक हॅनोव्हरमध्ये भरणाऱ्या ’एचज’ प्रदर्शनाला भेट देतात. या प्रदर्शनात सादर झालेल्या काही निवडक उत्पादनांची ओळख करून देण्यासाठी आम्ही ‘हॅनोव्हरच्या खिडकीतून’ ही ..
संपादकीयफोर्ड अमेरिकन कंपनीने चेन्नई (तमिळनाडू) आणि साणंदमधील (गुजरात) वाहन निर्मितीचे प्रकल्प बंद करणार असल्याची घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात केली. अमेरिकन वाहन कंपन्यांनी त्यांचे भारतातील कारखाने बंद करणे ही बाब नवी नाही. यापूर्वीही जनरल मोटर्स, ..
संपादकीयसर्वप्रथम धातुकाम मासिकाच्या सर्व वाचकांना उद्यम प्रकाशन परिवारातर्फे दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मागील जवळपास 1.5 ते 2 वर्ष आपणा सर्वांसाठीच त्रासाचे आणि चिंतेचे गेले आहे. कोव्हिड 19 विषाणूंमुळे आपल्या एकूणच जीवनमाना..