अंबरीश नसीत

अंबरीश नसीत ‘ज्योती सी.एन.सी. ऑटोमेशन लि.’ कंपनीमध्ये साहाय्यक व्यवस्थापक (टेक्निकल सपोर्ट) आहेत. एस.आर.ई.झेड. अभियांत्रिकी महाविद्यालय (राजकोट) येथे गेली 5 वर्षे ते अध्यापन करीत असून ‘मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस : II’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

9879571116
[email protected]