फेस ग्रूव्हिंगग्रूव्हिंग, फेस ग्रूव्हिंगमध्ये विविध प्रकारच्या खाचांचा (ग्रूव्ह) समावेश होतो. आवश्यकतेनुसार, यंत्रभागाच्या बाह्य व्यासावर (OD), अंतर्व्यासावर (ID) किंवा फेसवर या खाचा केल्या जातात. लेखाच्या या भागात फेस ग्रूव्हिंग यंत्रणाबाबतचे महत्त्वाच्या मुद्द्यांवर ..
योग्य तंत्राचा वापरया लेखात काही महिन्यांपूर्वी ब्रेक बँड सबअॅसेम्ब्ली या कार्यवस्तूचा विकास (डेव्हलपमेंट) करताना अपेक्षित (ड्रॉइंगप्रमाणे) गुणवत्ता मिळविण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेमध्ये केलेल्या सुधारणा मांडल्या आहेत..
प्रक्रियेतील सुलभतेसाठी लेआऊटमध्ये बदलआमच्या कंपनीमध्ये बजाज मोटर सायकलच्या बॉक्सर, पल्सर आणि प्लॅटिना मॉडेलसाठी लागणाऱ्या सस्पेंशन ब्रॅकेटमधील स्टील फोर्जिंग मटेरियल असलेल्या यंत्रभागाच्या यंत्रणाचे काम केले जात होते. यासाठी लागणाऱ्या डाय फोर्जिंगमध्ये Ø28 मिमी. आणि Ø30 मिमी. ..
परावलंबनातून स्वावलंबनबरीच उत्पादने, त्यांचे भाग, त्यांचे डिझाइन बऱ्याच वर्षांपूर्वी झाल्याने, कंपनीतील नवनवीन वाढत्या कामाच्या व्यापामुळे त्याच्यावर संशोधन आणि विकसन करायला वेळ मिळत नाही आणि उत्पादन तर चालूच असते. त्यामुळे डिझाइनमधील अशा किरकोळ सुधारणा करून प्रक्रियेत ..
अतिआत्मविश्वासाचे परिणामकार्यवस्तू नेहमीचीच सहज सोपी वाटली तरी उत्पादन प्रक्रिया ठरविताना छोट्या छोट्या गोष्टींचा सर्व बाजूने विचार करताना ड्रॉइंग, टॉलरन्स, भूमितीय अचूकता, कार्यवस्तूचे ॲप्लिकेशन, प्रक्रिया, टूलिंग, मशीन आणि काम करणाऱ्या व्यक्तीचे कामात समर्पण या गोष्टी ..