कॅप प्रेसिंग मशिन फाउंड्रीमध्ये वितळलेल्या धातूच्या रसाचे तापमान मोजण्यासाठी थर्मोकपल वापरले जातात. हे एकदा वापरून फेकावे लागत असल्याने त्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात करावे लागण्याची गरज असते. याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने हे उत्पादन वाढविण्याचे ठरविले ..
डिझेल प्राईमिंग पंपटेस्टिंग मशिनकोणत्याही उत्पादनाची निर्मिती करत असताना, प्रत्येक उत्पादनाची तपासणी करणे गरजेचे असते. तपासणी न केल्यास रिजेक्शनचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. डिझेलवर चालणाऱ्या ट्रकमध्ये प्राईमिंग पंप नावाचा एक भाग (पार्ट) असतो. जेव्हा इंजिनातील डिझेलमार्गात ..
थर्मोकपल जोडणीआमचे एक कस्टमर फाऊंड्रीसाठी लागणाऱ्या थर्मोकपलची निर्मिती करतात. हे थर्मोकपल म्हणजे एक प्लॅस्टिकचा भाग (पार्ट) आणि त्याच्यावर लोखंडी टोपीचे आवरण असते. हा भाग एकापुठ्ठ्याच्या नळीमध्ये प्रेस करून, त्याच्यात इंडस्ट्रिअल ग्लू भरला जातो. या सर्व ॲसेम्ब्लीची ..
ऑईल संप : हवाबंद करणारे स्वयंचलनएका मोठ्या कंपनीच्या चारचाकी गाड्यांच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या ऑईल संपसाठी केलेले हे स्वयंचलन आहे. ऑईल संप हा प्रेसिंग करून तयार केलेला भाग असल्यामुळे मशिनिंग केलेल्या एखाद्या उत्पादनासारखी याची मापे आणि पृष्ठभाग एकसमान नसतात. हे संप हवाबंद ..
आर्मेचर कोटिंग स्वयंचलनबदलत्या काळानुसार स्वयंचलनाचे महत्त्व वाढत चालले आहे. सुधारित तंत्रज्ञानासोबतच कार्यपद्धत, प्रक्रिया यांमध्ये बदल, गुंतवणुकीची रक्कम आणि प्रशिक्षण यांचा विचार करणे गरजेचे झाले आहे. छोट्या छोट्या उद्योगांमध्येदेखील कामगारांच्या मदतीने आहे त्या वातावरणात ..
कॉपर वेल्डिंग स्वयंचलनआमचे एक ग्राहक थर्मोकपलचे उत्पादन करतात. या थर्मोकपलमध्ये एका बाजूला कॉपरची तार आणि दुसऱ्या बाजूला मिश्रधातूची तार असते. या तारा 0.8 मिमी. व्यासाच्या असतात. कॉपरचे वेल्डिंग ही अतिशय क्लिष्ट प्रक्रिया आहे. ..
स्वयंचलित मिश्रण वितरणफाऊंड्रीमध्ये लोखंडाच्या रसातील कार्बनची टक्केवारी मोजण्यासाठी एक रसायन वापरले जाते. हे रसायन अत्यंत महाग असते, परंतु ते कमी प्रमाणात लागते. हे रसायन एका तापमानरोधक (रिफ्रॅक्टरी) सिमेंटमध्ये मिसळून एका शेल मोल्डिंग प्रक्रियेने तयार केलेल्या कपमध्ये ..