संपादकीयइंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ‘The only thing constant in the world is CHANGE’. आपल्या सभोवतालचे जग फार भराभर बदलत आहे. विशेषतः कोविडनंतर तर याचा प्रत्यय अधिक प्रकर्षाने आला. रोजच्या व्यवहाराच्या पद्धतीमध्ये बदल झाले, शिक्षण व्यवस्थेत बदल झाला, उद्योग ..
संपादकीय धातुकामचा हा 50 वा अंक आहे. जून 2017 पासून सुरू झालेले हे मासिक सातत्याने गेली 50 महिने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत. लघु मध्यम उद्योगातील शॉप फ्लोअरवर काम करणारी व्यक्ती डोळ्यापुढे ठेवून, प्रत्येक अंकाची जडणघडण कशी असावी याबद्दल ..
संपादकीय 2019-20 हे आर्थिक वर्ष अनेक अर्थांनी अभूतपूर्व होते. या वर्षामध्ये आपल्याला मानवी व्यवहारांची संपूर्ण धाटणी बदललेली पहायला मिळाली. जगभरातील अनेक उद्योगधंद्यांना या काळात सर्वच आर्थिक परिमाणांचे नीचांक अनुभवायला लागले. हॉटेल, पर्यटन, प्रवास ..
संपादकीय 2020-21 या आर्थिक वर्षातील हा शेवटचा महिना जवळजवळ वाया गेलेल्या वर्षातील शेवटची संधी असलेला महिना आहे आणि पूर्ण उद्योगजगत याचा जास्तीतजास्त लाभ कसा करून घेता येईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. IHS मार्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग ..
संपादकीय 29 डिसेंबर, 2020 हा दिवस ‘उद्यम’साठी आणि एकूणच मशीन टूल उद्योगासाठी एक धक्कादायक दिवस होता. मशीन टूल निर्मिती आणि त्यातही त्याचे डिझाइन हेच जीवनकार्य मानलेल्या अशोक साठे या भीष्माचार्याने त्या दिवशी जगाचा निरोप घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत ..
संपादकीय धातुकामच्या सर्व वाचक, लेखक, जाहिरातदार आणि हितचिंतकाना नवीन वर्षाच्या आणि दशकाच्या हार्दिक शुभेच्छा! 2020 हे वर्ष केव्हा संपेल अशीच सार्वत्रिक भावना होती. गेल्या वर्षात वणवे, भूकंप, वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्ती तर होत्याच ..
संपादकीय लॉकडाउननंतर जगभरातील कंपन्यांच्या व्यवसायातील कामांसाठी प्रत्यक्ष मानवी व्यवहारांवर बंधने असल्यामुळे सर्वत्रच डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या कारखान्यातील प्रक्रियांचे डिजिटायझेशन करणे या दृष्टिकोनातून उद्योजकांना त्यांच्या ..
संपादकीयगेल्या दीड वर्षामध्ये जागतिक कार्यसंस्कृतीमध्ये मूलभूत बदल झालेले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांवरून जगभर थैमान घालणाऱ्या कोविडचा प्रभाव अजूनही बराच काळ असणार आहे, हेही स्पष्ट होत आहे. या सगळ्या बदलांमध्ये उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी ..
संपादकीयया अंकापासून धातुकाम मासिक पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या 4 वर्षांचा हा वेगळ्या वाटेवरचा प्रवास आमचे वाचक, लेखक, जाहिरातदार आणि इतर सुहृदांच्या सहकार्यामुळे यशस्वी होण्यास मदत झाली. पूर्णपणे तांत्रिकी विषयाला वाहिलेले मासिक सुरू करणे हीच ..
संपादकीय सर्वांना नवीन आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा. एव्हाना उद्योजकांचीमार्च अखेरीची कामे संपून नवीन आर्थिक वर्षातील योजनानुसार कामाला सुरुवातदेखील झाली असेल. कोरोना महामारीमुळे मागील वर्ष सर्वच क्षेत्रांसाठी आव्हानात्मक होते. टाळेबंदीच्या काळात उद्योग-व्यवसाय ..
अशाेक साठे... एक अंतर्बाह्य निर्मळ अभियंता उद्याेजक!भारतीय उत्पाद जागतिक बाजारात सन्मानाचे स्थान मिळवतील असे स्वप्न बघितले आणि काही दशकातच ते पूर्ण केले. शेवटपर्यंत नावीन्याचा ध्यास घेतलेला आणि नवीन तंत्रज्ञान स्वतः शिकून त्याच्याशी जुळवून घेण्याची वृत्ती असलेला हा अभियंता, अंतर्बाह्य निर्मळ मनुष्य ..
अडथळ्यांवर मात (थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स)यंत्रगप्पा वेबिनारच्या या सत्रामध्ये अडथळ्यांवर मात (थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स) याविषयी चर्चा करण्यासाठी थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स संकल्पनेतील तज्ज्ञ सचिन शेटे (संचालक, यज्ञ आंत्रप्रन्युअर्स) आणि ज्या कंपनीमध्ये ही संकल्पना राबविली गेली अशा बुलोज पेंट ..
संपादकीय उद्योगक्षेत्रामध्ये मागील 2 महिन्यांत बऱ्याच सकारात्मक बाबी घडलेल्या दिसून आल्या. एक म्हणजे केंद्र सरकारकडे ऑक्टोबरमध्ये जमा झालेला जीएसटी कर प्रथमच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला. गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत हे प्रमाण 10 टक्क्यांनी ..